नंदुरबार

तळोद्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी; आमदार राजेशदादा पाडवी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त तळोदा येथे युवा नेते जितेंद्रभाऊ सूर्यवंशी यांच्या कार्यालयात प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार राजेशदादा पाडवी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गौरव वाणी, सुभाष जैन, जितेंद्र सूर्यवंशी,डाबरे सर, नीलमबेन मेहता, सुभाष चौधरी, आनंद सोनार,ईश्वर पाडवी, योगेश पाडवी , दिपक कलाल तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *