डॉ. अमरदीप महाजन ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित. तळोदा : राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. अमरदीप अरुणकुमार महाजन यांना ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत, […]
Month: August 2026
धडगाव येथे भव्य “रन फॉर आदिवासी” मॅरेथॉन उत्साहात; नागरिक अन् युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धडगाव येथे भव्य “रन फॉर आदिवासी” मॅरेथॉन उत्साहात; नागरिक अन् युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद • आमदार आमश्या पाडवी व पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांची प्रमुख उपस्थिती • आरोग्य, एकता आणि बंधुभाव वाढविण्याचा ‘विश्व आदिवासी गौरव दिवस उत्सव समिती’चा पुढाकार धडगाव (प्रतिनिधी): विश्व आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून धडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य “रन फॉर आदिवासी” […]
जागतिक आदिवासी दिनानिमित्त ‘बिरसा आर्मी’तर्फे भव्य रक्तदान शिबीर; ३९ रक्तदात्यांचे योगदान
जागतिक आदिवासी दिनानिमित्त ‘बिरसा आर्मी’तर्फे भव्य रक्तदान शिबीर; ३९ रक्तदात्यांचे योगदान तळोदा (प्रतिनिधी): जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा आर्मी संघटनेच्या वतीने येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, परिसरातील तब्बल ३९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. […]



