
Technology & Business
World News
You may want to read this
डेव्हिड वसावे राष्ट्रीय खो खो पंच परीक्षा पास
डेव्हिड वसावे राष्ट्रीय खो खो पंच परीक्षा पास खो खो फेडरेशन ऑफ इंडिया यांनी दिनांक 5/6/2026 रोजी सोलापूर येथे आल इंडिया पंच परीक्षा घेण्यात आली त्यात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जांभाई येथील शिक्षक डेव्हिड जयसिंग वसावे हे राष्ट्रीय खो खो पंच परीक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहे या यशाबद्दल महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सहसचिव प्रा.डॉ राजेश सोनवणे मार्गदर्शक सुनिल सुर्यवंशी प्रा मनोज परदेशी नंदुरबार जिल्हा खो खो असोसिएशन सचिव अनिल रौंदळ सहसचिव हरीश पाटील मुख्याध्यापक श्री बी.के वसावे , सुनिल गावीत, विश्वनाथ नाईक, गणेश पावरा,कपिल भारती,श्रीम जे.के पाडवी, कविता पाडवी, अर्चना वसावे,पुष्पा वसावे व शाळेतील सर्व कर्मचारीनी यशा बद्दल अभिनंदन केलेड्रोन ऐवजी रस्ते बनवून रूग्णवाहिका पोहचवा – बिरसा फायटर्सची मागणी
ड्रोन ऐवजी रस्ते बनवून रूग्णवाहिका पोहचवा - बिरसा फायटर्सची मागणी पालकमंत्री व जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन नंदुरबार प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात ड्रोन ऐवजी रस्ते बनवून रूग्णवाहिका पोहचवा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पालकमंत्री नंदुरबार तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे, कोषाध्यक्ष पप्पू अवाया,शहाणाचे जगदीश डुडवे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. ड्रोनद्वारे आरोग्य सेवेची भरारी; दुर्गम भागांना मिळणार जलद उपचार, पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ड्रोनचे उद्घाटन,अशी बातमी वाचून आश्चर्य व खेदही वाटला.नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गममंगलाताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली फुललेला भाईसाहेबांचा ज्ञानयज्ञ
शिक्षणमहर्षी, स्वातंत्र्य सैनिक, प्राचार्य कैलासवासी भाईसाहेब गोरखनाथ हुलाजी महाजन यांच्या विचारांची अखंड ज्योत उजळवत समाजप्रबोधनाची यशस्वी वाटचाल तळोदा व सातपुडा परिसरातील आदिवासी, ग्रामीण आणि वंचित घटकांच्या शिक्षणविश्वात अध्यापक शिक्षण मंडळ हे नाव केवळ एक संस्था म्हणून नव्हे, तर विश्वास, आत्मीयता आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. या संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा मंगलाताई अरुणकुमार महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेताना, त्याच वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षणमहर्षी, स्वातंत्र्य सैनिक, प्राचार्य कैलासवासी भाईसाहेब गोरखनाथ हुलाजी महाजन यांच्या विचारधारेचा गौरव करणे क्रमप्राप्त ठरते. मंगलाताई महाजन या केवळ प्रशासक नाहीत, तर शिक्षणाला मातृत्वाची ऊब देणाऱ्या संवेदनशील अध्यक्षा आहेत. ‘मंगलाताई महाजन शतायुषी होवोत’ हा समाजातील प्रत्येक घटकाकडूनरांझणी आश्रमशाळेत तीन दिवसीय ”कर्मण्य महोत्सव”
श्री.साईनाथ शिक्षण संस्थेचा उपक्रम तळोदा : येथील श्री.साईनाथ शिक्षण संस्थेच्या विद्यावर्धिनी निवासी प्राथमिक आश्रम शाळेत तीन दिवसीय कर्मण्य महोत्सवाचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या तीन दिवसांमध्ये कला,क्रीडा,संस्कृती,साहित्य सांस्कृतिक कलाविष्कार अशा विविध गुणांचे दर्शन विद्यार्थ्यांमार्फत घडणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये असा नाविन्यपूर्ण उपक्रम पहिल्यांदाच पार पडत आहे. नाशिक आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन शनिवार १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, प्रकल्प अधिकारी अनय नावंदर,भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी,आदींसह मान्यवर उपस्थिततळोदा शिवसेना शिंदे गट फुटीच्या उंबरठ्यावर ? स्वीकृत नगरसेवक कोण यावरून मतभेद ?
तळोदा शिवसेना शिंदे गट फुटीच्या उंबरठ्यावर ? तळोदा : नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे सहा नगरसेवक निवडून आल्या असून आता स्वीकृत नगरसेवक कोण असेल यावर पक्षांतर्गत खलबत्या सूर्या असली तरी स्वीकृत नगरसेवक पदावरून शिवसेना शिंदे गटात फूट पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत तळोदा नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी कोणतीही साथ नसताना शिवसेना शिंदे गटाने भाजप समोर कडवे आवाहन राजकीय दृष्ट्या उभे केले होते यात प्रामुख्याने हितेंद्र क्षत्रिय. अनुप उदासी. संदीप परदेशी प्रतीक्षा दुबे. यांनी शहरातील विविध भागांमध्ये विविध उपक्रमाबाबत प्रचंड परिश्रम घेतले मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि अपेक्षित प्रवेशामुळे सर्व राजकीय गणित बदलून गेली व शिवसेनेला सहा जागेवर समाधान मानावे लागले आता मात्र पार्टीच्या पडत्याRecent News
- अफार्मच्या पुढाकारातून नंदुरबारमध्ये डिजिटल शेतीला वेग; ‘महाविस्तार एआय’ अॅपवर ३ हजारांहून अधिक शेतकरी July 5, 2026
- छायाचित्रण क्षेत्रातील भीष्माचार्य कै. रामभाऊ जगन पाटील : काळाला कॅमेऱ्यात बंदिस्त करणारे अवलिया व्यक्तिमत्त्व June 30, 2026
- डेव्हिड वसावे राष्ट्रीय खो खो पंच परीक्षा पास June 26, 2026
- हक्क सोडपत्रक दस्ताऐवज नोंदणी तालुक्याबाहेर! June 25, 2026
- नंदुरबार येथे मुलींच्या वसतिगृहात पाण्यात व जेवणात विष मिसळून मुलींचा जीव घेण्याचा प्रयत्न करणा-या आरोपींना कठोर शिक्षा करा -बिरसा फायटर्सची मागणी June 25, 2026
Random Posts
Tip of the day: That man again
Posted on Author आपला खबऱ्या
Southeast inflation and money
Posted on Author आपला खबऱ्या





























