आतापर्यंतचा बातम्या

मंगलाताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली फुललेला भाईसाहेबांचा ज्ञानयज्ञ

शिक्षणमहर्षी, स्वातंत्र्य सैनिक, प्राचार्य कैलासवासी भाईसाहेब गोरखनाथ हुलाजी महाजन यांच्या विचारांची अखंड ज्योत उजळवत समाजप्रबोधनाची यशस्वी वाटचाल तळोदा व सातपुडा परिसरातील आदिवासी, ग्रामीण आणि वंचित घटकांच्या शिक्षणविश्वात अध्यापक शिक्षण मंडळ हे नाव केवळ एक संस्था म्हणून नव्हे, तर विश्वास, आत्मीयता आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. या संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा मंगलाताई अरुणकुमार महाजन यांच्या […]

आतापर्यंतचा बातम्या

रांझणी आश्रमशाळेत तीन दिवसीय ”कर्मण्य महोत्सव”

श्री.साईनाथ शिक्षण संस्थेचा उपक्रम तळोदा : येथील श्री.साईनाथ शिक्षण संस्थेच्या विद्यावर्धिनी निवासी प्राथमिक आश्रम शाळेत तीन दिवसीय कर्मण्य महोत्सवाचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या तीन दिवसांमध्ये कला,क्रीडा,संस्कृती,साहित्य सांस्कृतिक कलाविष्कार अशा विविध गुणांचे दर्शन विद्यार्थ्यांमार्फत घडणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये असा नाविन्यपूर्ण उपक्रम पहिल्यांदाच पार पडत आहे. नाशिक आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त […]

आतापर्यंतचा बातम्या

तळोदा शिवसेना शिंदे गट फुटीच्या उंबरठ्यावर ? स्वीकृत नगरसेवक कोण यावरून मतभेद ?

तळोदा शिवसेना शिंदे गट फुटीच्या उंबरठ्यावर ? तळोदा : नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे सहा नगरसेवक निवडून आल्या असून आता स्वीकृत नगरसेवक कोण असेल यावर पक्षांतर्गत खलबत्या सूर्या असली तरी स्वीकृत नगरसेवक पदावरून शिवसेना शिंदे गटात फूट पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत तळोदा नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी कोणतीही साथ नसताना शिवसेना शिंदे गटाने भाजप समोर कडवे आवाहन राजकीय […]

नोकरी संदर्भ

आज शेवटची तारीख- SSC अंतर्गत “स्टेनोग्राफर” पदांची भरती

SSC अंतर्गत “ स्टेनोग्राफर ग्रेड सी ” पदांच्या एकूण 326 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज २२ डिसेंबर २०२५ पासून सुरु होणार. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२६ आहे. पदांचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड सी   पदसंख्या – 326 पदे  शैक्षणिक पात्रता –  12th […]

नोकरी संदर्भ

गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, नागपूर अंतर्गत 26 रिक्त पदांकरिता भरती

गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, नागपूर अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक” पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस (19 जानेवारी 2026) आहे. पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदसंख्या – 26 जागा शैक्षणिक […]

नोकरी संदर्भ

सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (DRDO CEPTAM) अंतर्गत 764 पदांकरिता भरती!!

सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (DRDO CEPTAM) अंतर्गत “वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (STA-B), तंत्रज्ञ-ए (टेक-ए)” पदांच्या एकूण 764 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०२६ ११ जानेवारी २०२६ आहे. पदाचे नाव – वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (STA-B), तंत्रज्ञ-ए (टेक-ए) पदसंख्या – […]

नोकरी संदर्भ

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये १२ वी पास उमेदवारांना संधी

पदाचे नाव – लिपिक, सब ग्रेड (बहुउद्देशीय सहाय्यक कर्मचारी), चालक पदसंख्या – 375 जागा शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) नोकरी ठिकाण – लातूर अर्ज पद्धती – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2026 अधिकृत वेबसाईट – https://laturdccb.com/en/ Syllabus आणि पूर्ण माहिती लिंक Latur DCC Bank Vacancy 2026 […]

सातारा

पट्टीच्या पोहणाऱ्याचा तरुणाचा नीरा नदीत बुडून मृत्यू, मित्रांसोबत आला होता फिरायला

शिरवळ : पट्टीचा पोहता येणाऱ्या तरुणाचा खंडाळा तालुक्यातील तोंडल हद्दीत वीर धरण परिसरातील नीरा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. विनोद सुरेश गेंदे (वय ३४, मूळ रा. विठ्ठलवाडी-मुळशी, सध्या रा. श्रावणधारा सोसायटी, कोथरूड, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोथरूड, पुणे परिसरातील विनोद गेंदे हे मित्र सुरक्षारक्षक रायभान श्रीराम पाटेकर (वय ४८), […]

सांगली

लॉकर फोडणाऱ्या टोळीला बँकेची खडान् खडा माहिती

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील झरे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत बुधवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी घातलेला दरोडा केवळ चोरीपुरता मर्यादित न राहता बँकेच्या एकूणच सुरक्षा व्यवस्थेचा फोलपणा उघड करणारा ठरला आहे. ग्राहकांचे लॉकर फोडून सुमारे कोट्यवधींच्या सोन्या-चांदीचा मुद्देमाल लंपास झाल्याची तक्रार बँकेच्या अधिकाऱ्यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. विशेष म्हणजे झरे येथील बँकेत […]

पुणे

पतंग उडवताना तोल जाऊन १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; पुण्यातील दुःखद घटना

पुणे : पतंग उडवण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव खुर्द परिसरात घडली. बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप असून, याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्लोक नितीन बांदल (१२, रा. स्वरा क्लासिक इमारत, सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव खुर्द) असे […]