Election Counting Updates in Marathi: आपला खबर्या विशेष

Election Counting Updates in Marathi: आपला खबऱ्या विशेष 🔥 LIVE: निवडणूक मतमोजणीचे थेट अपडेट्स! 🔥आपला खबर्या तुमच्यासाठी घेऊन येतो निवडणूक निकालांचे ताज्या घडामोडींचे थेट प्रक्षेपण! 📊 कोण पुढे? कोण मागे? … Read More

तळोदा शहरअध्यक्ष  पदी  कोणाची होणार निवड  ?

भाजप संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून दिनांक ५ पासून संघटन पातळीवर सर्व पद बरखास्त झाले असून नंदुरबार जिल्हाध्यक्ष सध्या काळजीवाहू जिल्हाध्यक्ष म्हणून पदावर आहेत जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या पदांची  पदाधिकाऱ्यांची नेमणूक … Read More

पुणे तसेच देशभर खानदेश व हिंदवी स्वराज्याचे नाव उंचावले राणांची ची ऐतिहासिक शस्त्रांनी

मराठ्यांचे शस्त्रागार शस्त्रपर्व – ३छत्रपती शिवाजी महाराजांच्या व तत्पश्चात हिंदवी स्वराज्याच्या सेवेशी असलेले अनेक सरदार घराणे आपापले शस्त्र, वस्त्र आणि दुर्मिळ वस्तू असे घराण्यातील पूजनीय संग्रह घेऊन बालगंधर्व कलादालन पुणे … Read More

तळोद्याच्या राजकीय समीकरणात मोठा बदल – शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते शिंदे गटात प्रवेशासाठी मुंबई रवाना

तळोदा : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गुरुवारी तळोदा शहर व तालुक्यातील मोठा पक्षप्रवेश सोहळा गुरुवारी मुंबई येथे पार पडणार आहे. या प्रवेशामुळे तळोदा शहराच्या राजकीय समीकरणात … Read More

“अध्यक्षांच्या नावाने कर्जाचे फासे: सोसायटीत खळबळ”

तळोदा : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेत तळोदा शाखेतून 89 शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून मोठा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात, पंढरीनाथ पुंडलिक … Read More

दलेलपूर येथे बिबट्याचा हल्ल्यात ११ वर्षीय बालक ठार

तळोदा: दलेलपूर येथील तुरीच्या शेतात रखवाली करणाऱ्या कुटुंबावर बिबट्याने हल्ला करत ११ वर्षीय अनिल करमसिंग पावरा या बालकाला गंभीर जखमी केले. तळोदा उपजिल्हा रुग्णाल उपचार घेत असताना संध्याकाळी साडेसात वाजताची … Read More

राष्ट्रीय खेळाडूचा गुण गौरव

आपल्या शाळेची खेळाडू राष्ट्रीय पातळीवर निश्चितच गौरव व अभिमानाची बाब….. प्राचार्य अमरदिप महाजन आपल्या शाळा आणि संस्था मधील खेळाडू राष्ट्रीय पातळीवर जातोय निश्चितपणे गौरव व अभिमानाची बाब आहे .येणाऱ्या काळात … Read More

योगेश मराठे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा, भाजप मध्ये प्रवेश

तळोदा शहरातील राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे. शरदचंद्र पवार गटाचे तळोदा शहर अध्यक्ष योगेश मराठे यांनी आपल्या पदाचा व सदस्य पदाचा राजीनामा दिला असून, या बाबत लेखी स्वरूपात निरीक्षक सुनील … Read More

आमदार आमश्या पाडवींच्या भव्य विजय मिरवणुकीत 10 बँड पथकाचे आकर्षण

अक्कलकुवा: दोन मंत्री व एका खासदाराला पराभूत करत थरारक विजय मिळवणाऱ्या आमदार आमश्या पाडवी यांचा अक्कलकुवा येथे भव्य विजय मिरवणुकी काढण्यात आली आहे. या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने शहरात जल्लोषाचे वातावरण … Read More