नंदुरबार

‘डायट’ नंदुरबार येथे शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न; एकूण ८०९ विद्यार्थ्यांची उपस्थिती

‘डायट’ नंदुरबार येथे शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न; एकूण ८०९ विद्यार्थ्यांची उपस्थिती नंदुरबार : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), नंदुरबार येथील परीक्षा केंद्र क्र. ३४०१ वर आयोजित करण्यात आलेली ‘शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा (GCC-TBC) जुलै-२०२६’ यशस्वीरीत्या संपन्न झाली आहे. दिनांक ४ जुलै ते १७ जुलै २०२६ […]

आतापर्यंतचा बातम्या

नंदुरबार व धुळे जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या येथील मोती बँकेच्या अध्यक्षपदी हर्षिल तुरखिया यांची निवड करण्यात आली.

  तळोदा :- स्थापनेपासून सततच्या ऑडिट वर्ग “अ “असणाऱ्या व नंदुरबार व धुळे जिल्ह्यात पाच शाखा असणाऱ्या व सततच्या आपला नेट एनपीए शून्य ठेवणाऱ्या जिल्ह्यातील अग्रगण्य मोती बँकेच्या अध्यक्षपदी हर्षिल तुरखिया यांची निवड संचालक मंडळाने एकमताने केली आहे बँकेच्या स्थापनेपासून अध्यक्ष असलेल्या निखिल तुरखिया परिवाराने पुढील पिढीकडे सूत्र सोपवितांना व बँकेत आधुनिक विचारांची व तंत्रज्ञानाची सांगड […]

नंदुरबार

प्रा.डॉ.निलेश उत्तम गायकवाड यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती

प्रा.डॉ.निलेश उत्तम गायकवाड यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती; शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल महात्मा फुले एम.एस.डब्ल्यू. व मातोश्री झवेरीबेन मोतीलाल तुरखिया बी.एस.डब्ल्यू. महाविद्यालय, तळोदा (ता. तळोदा, जि. नंदुरबार) येथील ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. डॉ. निलेश उत्तम गायकवाड (एम.एस.डब्ल्यू., SET, Ph.D.) यांची दिनांक 15 जून 2026 पासून प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सन 2010 पासून […]

नंदुरबार

अफार्मच्या पुढाकारातून नंदुरबारमध्ये डिजिटल शेतीला वेग; ‘महाविस्तार एआय’ अ‍ॅपवर ३ हजारांहून अधिक शेतकरी

अफार्मच्या पुढाकारातून नंदुरबारमध्ये डिजिटल शेतीला वेग; ‘महाविस्तार एआय’ अ‍ॅपवर ३ हजारांहून अधिक शेतकरी *नंदुरबार :* बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च, कीड-रोगांचे वाढते संकट आणि बाजारभावातील सततचे चढ-उतार यामुळे शेती अधिक आव्हानात्मक बनत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य वेळी अचूक माहिती मिळणे ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने अफार्म संस्थेच्या पुढाकारातून नंदुरबार जिल्ह्यात ‘महाविस्तार एआय’ […]