आखाती देशांमध्ये सुरू युद्धाचे पडसाद आता मुंबईसह महामुंबईतील बांधकाम क्षेत्रावर उमटू लागले आहेत. आयात होणाऱ्या बांधकाम साहित्याच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने प्रकल्पांचा वेग मंदावला आहे. तर बांधकामाचा वेग कमी झाल्याने कामगारांवरही परिणाम झाला आहे. काम कमी झाल्याने अंदाजे १० ते १५ टक्के कामगार गावी परतल्याची माहिती बिल्डरांनी दिली. यामुळे प्रकल्पांना विलंब होण्याची भीती आहे. बांधकामासाठी […]
मुंबई शहर
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
मुंबई : भाजप व शिंदेसेनेकडून प्रत्येकी ६ जागा देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा मिळाल्याचे खा. रामदास आठवले यांनी म्हटले आहे. बुधवारी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर नाराजी दूर झाल्याची माहिती आठवलेंकडून देण्यात आली. रिपब्लिकनने स्वबळाचा नारा दिला होता. आठवलेंनी फडणवीस यांच्याकडे १७ जागांची यादी दिली. त्यापैकी १२ […]


