पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त तळोदा येथे युवा नेते जितेंद्रभाऊ सूर्यवंशी यांच्या कार्यालयात प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार राजेशदादा पाडवी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गौरव वाणी, सुभाष जैन, जितेंद्र सूर्यवंशी,डाबरे सर, नीलमबेन मेहता, सुभाष चौधरी, आनंद सोनार,ईश्वर पाडवी, […]
Month: May 2026
कर्तव्यनिष्ठेचा सन्मान! तळोदा शाखेतील वरिष्ठ तंत्रज्ञ पुष्पेंद्र कलाल ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मानित
महावितरण कंपनीत उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तळोदा शाखेतील श्री पुष्पेन्द्र शशिकांत कलाल वरिष्ठ तंत्रज्ञ शहादा विभाग राहणार तळोदा तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार यांना सन 2025 -26 साठी गुणवंत कामगार म्हणून सहपरिवार जळगाव येथे आमंत्रित करून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले जळगाव येथील आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला यावेळी प्रमुख अति […]
आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात येणार – राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक
मुंबई – नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत दुदैवी आणि संतापजनक आहे. या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात आरोपीला कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी आणि पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार आहे. या प्रकरणात न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी विशेष […]



