डेव्हिड वसावे राष्ट्रीय खो खो पंच परीक्षा पास
खो खो फेडरेशन ऑफ इंडिया यांनी दिनांक 5/6/2026 रोजी सोलापूर येथे आल इंडिया पंच परीक्षा घेण्यात आली त्यात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जांभाई येथील शिक्षक डेव्हिड जयसिंग वसावे हे राष्ट्रीय खो खो पंच परीक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहे या यशाबद्दल महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सहसचिव प्रा.डॉ राजेश सोनवणे मार्गदर्शक सुनिल सुर्यवंशी प्रा मनोज परदेशी नंदुरबार जिल्हा खो खो असोसिएशन सचिव अनिल रौंदळ सहसचिव हरीश पाटील मुख्याध्यापक श्री बी.के वसावे , सुनिल गावीत, विश्वनाथ नाईक, गणेश पावरा,कपिल भारती,श्रीम जे.के पाडवी, कविता पाडवी, अर्चना वसावे,पुष्पा वसावे व शाळेतील सर्व कर्मचारीनी यशा बद्दल अभिनंदन केले


