शहरातील  राजकीय अभेद त्रिमूर्ती अखेर वेगळी……       योगेश मराठे यांचा भाजप प्रवेश

तळोदा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शहर राजकीय चर्चेला उधाण … Read More

“अनाधिकृत फलकावर कारवाई योग्यच”
अशीच कारवाई विविध राजकीय फलकांवर होणार का?

तळोदा शहराच्या मुख्य चौकात लावलेल्या एका फलकावरून नगरपालिकेच्या प्रशासनावर कठोर टीका करण्यात आली होती. मात्र, हा फलक पालिकेची परवानगी न घेता लावण्यात आला होता. परिणामी, नगर परिषदेने अज्ञात व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र … Read More

राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून जंतनाशक मोहिमेचे उद्घाटन

दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक शाळा, माध्यमिक , उच्च माध्यमिक शाळा, शासकीय व खाजगी शाळा येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेचे उद्घाटन … Read More

स्व.शांताबाई चंद्रसिंग गिरासे समाजसेवेचा दीपस्तंभ

०३ नोव्हेंबर २०२४          स्व. शांताबाई चंद्रसिंग गिरासे यांचा जीवनप्रवास समाजसेवेचा आदर्श घालून देणारा आहे. धुळे येथील सूर्यवंशी कुटुंबात जन्मलेल्या शांताबाई यांचा विवाह चंद्रसिंग गिरासे यांच्या कुटुंबात झाला. त्यांच्या पतींच्या नोकरी … Read More

दलेलपूर येथे बिबट्याचा हल्ल्यात ११ वर्षीय बालक ठार

तळोदा: दलेलपूर येथील तुरीच्या शेतात रखवाली करणाऱ्या कुटुंबावर बिबट्याने हल्ला करत ११ वर्षीय अनिल करमसिंग पावरा या बालकाला गंभीर जखमी केले. तळोदा उपजिल्हा रुग्णाल उपचार घेत असताना संध्याकाळी साडेसात वाजताची … Read More

मला बदनाम करण्याचा कट….

आमदार आमश्या पाडवी यांच्याआरोप “व्हिडिओ वायरल प्रकरण: आमदार पाडवींची विरोधकांवर टीका, बदनामीचा कट असल्याचा आरोप”. “मिरवणूक शांततेत पार पडली, कुठलाही राडा झालेला नाही. किरकोळ धक्का बुकिला राडा म्हणत नाहीत, हे … Read More

आमदार आमश्या पाडवींच्या भव्य विजय मिरवणुकीत 10 बँड पथकाचे आकर्षण

अक्कलकुवा: दोन मंत्री व एका खासदाराला पराभूत करत थरारक विजय मिळवणाऱ्या आमदार आमश्या पाडवी यांचा अक्कलकुवा येथे भव्य विजय मिरवणुकी काढण्यात आली आहे. या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने शहरात जल्लोषाचे वातावरण … Read More

शहादा विधानसभा: ४ राउंडनंतर राजेश पाडवी ४,५०० मतांनी आघाडीवर – काटेकी टक्कर

शहादा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या ४ व्या फेरीत भाजपाचे राजेश पाडवी ४,५०० मतांची आघाडी घेत आहेत. काँग्रेसचे राजेंद्र गावित आणि पाडवी यांच्यात जोरदार लढत सुरू असून, यावेळी या दोन्ही उमेदवारांमध्ये गडबड … Read More

शहादा तळोदा मतदार संघ मतमोजनी आकडेवारी

अ. क्र. राजेश पाडवी राजेश गावीत गोपाल भंडारी           राजेश पाडवी आताचा माहितीनुसार 0% राजेंद्र गावीत आताचा माहितीनुसार 0% गोपाल भंडारी आताचा माहितीनुसार 0%

संपर्क करा