तळोदा येथील महाजन दांपत्याची शिक्षणात गगन भरारी…. दोघांनी डॉक्टरेट पदवी मिळवली

तळोदा : महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्रिसूत्री विचारांनी प्रभावित होऊन तसेच आई-वडिलांच्या व आजी आजोबांच्या संस्कारांनी घडलेले व त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी यशाची उत्तुंग शिखरे … Read More

गणपती विसर्जन मिरवणूकीत घडेल राजकीय शक्ती प्रदर्शन

कालीचरण सूर्यवंशी तळोदा : राजकीय शक्ती प्रदर्शन योग्य का ? तळोदा शहरात तीन टप्प्यात श्री चे विसर्जन होणार असून दर वर्षी राजकीय शक्ती प्रदर्शन होत असते आपल्या पक्षातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी … Read More

शिवसेना उ.बा. ठा. गट पुन्हा सक्रिय होणार ? शिंदे गट व भाजप मधुन काहींचा प्रवेश होणार ?

तळोदा : शहरातील उद्धव ठाकरे गट मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटातील काही नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे तर काहींनी भाजपात प्रवेश केला असल्याने उ.बा.ठा शिवसेना तळोदा शहरात संपणार … Read More

रुक्ष टेकड्यांवर जंगल तयार करणारा वयोवृद्ध ची कमाल

*आपल्या खबऱ्या* चॅनल वर जुळून राहण्यासाठीलाईक व सबस्क्राईब करा✒️🎥

हे राजकीय संस्कार येणाऱ्या पिढीत रुजतील का ?

राजकारणात असणाऱ्या तरुण नेत्यांना आदर्श संदेश देणारी कृती राजकीय संस्कृती आणि संस्कार….. देणारे माजी मंत्री पदमाकर वळवी आज काल व्यासपीठावर खुर्ची मिळावी म्हणून काहीजण नको ते उपद्व्याप करतात.आयोजकांना सांगून स्वतः … Read More

तळोदा शहरअध्यक्ष  पदी  कोणाची होणार निवड  ?

भाजप संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून दिनांक ५ पासून संघटन पातळीवर सर्व पद बरखास्त झाले असून नंदुरबार जिल्हाध्यक्ष सध्या काळजीवाहू जिल्हाध्यक्ष म्हणून पदावर आहेत जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या पदांची  पदाधिकाऱ्यांची नेमणूक … Read More

पुणे तसेच देशभर खानदेश व हिंदवी स्वराज्याचे नाव उंचावले राणांची ची ऐतिहासिक शस्त्रांनी

मराठ्यांचे शस्त्रागार शस्त्रपर्व – ३छत्रपती शिवाजी महाराजांच्या व तत्पश्चात हिंदवी स्वराज्याच्या सेवेशी असलेले अनेक सरदार घराणे आपापले शस्त्र, वस्त्र आणि दुर्मिळ वस्तू असे घराण्यातील पूजनीय संग्रह घेऊन बालगंधर्व कलादालन पुणे … Read More

तळोद्याच्या राजकीय समीकरणात मोठा बदल – शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते शिंदे गटात प्रवेशासाठी मुंबई रवाना

तळोदा : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गुरुवारी तळोदा शहर व तालुक्यातील मोठा पक्षप्रवेश सोहळा गुरुवारी मुंबई येथे पार पडणार आहे. या प्रवेशामुळे तळोदा शहराच्या राजकीय समीकरणात … Read More

शहरातील  राजकीय अभेद त्रिमूर्ती अखेर वेगळी……       योगेश मराठे यांचा भाजप प्रवेश

तळोदा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शहर राजकीय चर्चेला उधाण … Read More