“अनाधिकृत फलकावर कारवाई योग्यच”
अशीच कारवाई विविध राजकीय फलकांवर होणार का?

तळोदा शहराच्या मुख्य चौकात लावलेल्या एका फलकावरून नगरपालिकेच्या प्रशासनावर कठोर टीका करण्यात आली होती. मात्र, हा फलक पालिकेची परवानगी न घेता लावण्यात आला होता. परिणामी, नगर परिषदेने अज्ञात व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र … Read More