तळोदा शिवसेनेचा उपक्रम शिलाई मशीन वाटप …… लाडकी बहीण योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली असून या योजनेचा अपात्र लाभार्थ्यांना लाभ देऊ नका, मात्र पात्र बहिणींना योजनेपासून वंचित ठेवू नका अशी आमची मागणी आहे. तळोदा शिवसेनेची नियत साफ आहे आणि त्यातूनच आजचा शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम होत आहे. यामुळे महिला बहिणींना एक उत्पन्नाचे […]

