-
जालना
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
जालना : भाजपमुळे देशात अराजकता माजत असून, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंकेसारखी स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे मतदारांनी निवडणुका गांभीर्याने घेण्याची…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर
म्हैसूर पेंट्सच्या ‘मार्कर पेन’ने उमटणार मतदानाची निशाणी!
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुकीत मतदान केंद्रावर गेल्यावर तुम्हाला एक वेगळा बदल पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत बाटलीतील शाईत काडी बुडवून…
Read More » -
वाशिम
४५ वर्षीय महिलेला दगडाने ठेचून मारलं
रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या विश्राम कक्षाच्या परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पाहणी केल्यानंतर महिलेची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न आले.…
Read More » -
वर्धा
फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून लाखोंची फसवणूक
वर्धा : भारत फायनाशिअल इंक्लूजन लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी १४५ सदस्यांकडून वसूल केलेले कर्जाचे हप्ते कंपनीत न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरत कंपनीची…
Read More » -
यवतमाळ
होणाऱ्या पत्नीवर दोन वेळा बलात्कार केला; छत्रपती संभाजीनगरमधील तरुणावर गुन्हा
खासगी कंपनीत नोकरी करत असलेल्या यवतमाळमधील तरुणीचे छत्रपती संभाजीनगरमधील तरुणासोबत लग्न जुळले. बोलणी झाली. हुंड्याची रक्कमही ठरली. त्यानंतर यवतमाळात त्या…
Read More » -
भंडारा
पवनी वनपरिक्षेत्रात अवैध उत्खनन; टिप्परमधून सुरु होती मुरुमाची वाहतूक
पवनी: पवनी प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गुडेगाव बिटात वनविभागाने मंगळवारी (६ जानेवारी) मोठी कारवाई केली. संरक्षित जंगलात पोकलैंड मशीनच्या साहाय्याने मुरुमाचे…
Read More » -
बुलढाणा
समृद्धीवर धावत्या खासगी लक्झरी बसला आग; ५२ प्रवासी थोडक्यात बचावले
बुलढाणा: समृद्धी महामार्गावर मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. नागपूरवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी…
Read More » -
नागपूर
कामठी नगराध्यक्षपद निवडणुकीला आव्हान; अब्दुल शकूर नागानी यांची जिल्हा न्यायालयात याचिका
कामठी : पराभूत उमेदवार अब्दुल शकूर नागानी यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करून कामठीनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. ही निवडणूक…
Read More » -
चंद्रपूर
किडनी पीडितांना कंबोडियात डांबून केले होते पासपोर्ट जप्त; धक्कादायक वास्तव उघड
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील रोशन कुळे याच्यासह कंबोडियात गेलेल्या किडनी पीडितांना डॉक्टर कृष्णा व हिमांशू यांनी कंबोडियात डांबून ठेवत त्यांचे…
Read More » -
गोंदिया
गोंदिया-इंदूर-मुंबई प्रवासी विमानसेवा १५ जानेवारीपासून होणार सुरु
गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळावरून सध्या गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती आणि गोंदिया-इंदूर-बंगळूर या दोन मार्गावर स्टार एअर व इंडिगो विमान कंपनीने प्रवासी सुरू…
Read More »