Tuesday, November 10, 2026
--°C Detecting...
Follow Us
Advertisement
BREAKING
रशिया-युक्रेन युद्धातून चीन शिकतोय युद्धाचे नवे तंत्र; ड्रोनपासून क्षेपणास्त्र संरक्षणापर्यंत वाढली चिंता अमेरिकेच्या अनिश्चित भूमिकेमुळे आशियाई देश जवळ येताहेत; भारताच्या सक्रिय कूटनीतीची जगभर चर्चा आदिवासीबहुल नंदुरबारचा युवक राष्ट्रीय युवा संसदेत झळकणार “ही कुठली पद्धत आहे?” मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षांना थेट सवाल; सरन्यायाधीशांच्या भूमिकेचं समर्थन रशिया-युक्रेन युद्धातून चीन शिकतोय युद्धाचे नवे तंत्र; ड्रोनपासून क्षेपणास्त्र संरक्षणापर्यंत वाढली चिंता अमेरिकेच्या अनिश्चित भूमिकेमुळे आशियाई देश जवळ येताहेत; भारताच्या सक्रिय कूटनीतीची जगभर चर्चा आदिवासीबहुल नंदुरबारचा युवक राष्ट्रीय युवा संसदेत झळकणार “ही कुठली पद्धत आहे?” मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षांना थेट सवाल; सरन्यायाधीशांच्या भूमिकेचं समर्थन
>
>
wardha

wardha

सातारा जिल्ह्यातील तरुणांसाठी सरकारी नोकरीच्या संधी; भरती, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार मार्गदर्शनाकडे युवकांचे लक्ष

सातारा जिल्ह्यातील सरकारी नोकरीच्या तयारी करणाऱ्या तरुणांसाठी भरती, रोजगार मार्गदर्शन आणि कौशल्य विकासाच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. पोलीस भरती, महसूल विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आणि इतर सरकारी विभागांमधील भरतीकडे युवकांचे लक्ष असून, उमेदवारांनी नियमित अभ्यासासोबत अधिकृत जाहिराती आणि अर्जाच्या अंतिम तारखांची माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

साताऱ्यात विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी रोज ४ किमी पायपीट; भोळेवाडीत एसटी बससेवेअभावी हाल

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील भोळेवाडी गावातील १०० हून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज सुमारे चार किलोमीटर पायी प्रवास करत आहेत. गावात नियमित एसटी बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Search

Must Read

Myles Garrett Lists Ohio Mansion for $2.1 Million After Blockbuster Move to Los Angeles Rams

मुंबईत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जोर; शिवाजी पार्कसह अनेक भागांत निदर्शने, पोलिसांकडून कारवाई

झोमॅटोवरील प्लॅटफॉर्म फी आणि डिलिव्हरी शुल्काबाबत CCI कडून दिलासा; वर्चस्वाचा गैरवापर नसल्याचा निष्कर्ष

Search News

Find the latest news, stories and updates from Janshraddha News

Browse Categories

Browse Cities

Tuesday, November 10, 2026
--°C Detecting...

Advertise With Us

Reach thousands of engaged readers every single day.