सिंधुदुर्ग

नियोजन निधी वितरणात सिंधुदुर्ग ‘नंबर वन’

राज्यातील जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने गगनभरारी घेतली आहे. २७ मार्च २०२६ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, १०० टक्के निधी वितरीत करून सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. कोकणातील या जिल्ह्याने विकासाच्या कामात तत्परता दाखवत राज्यासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला हाताशी धरून केलेल्या काटेकोर नियोजनामुळे हे यश मिळविणे शक्य झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *