नोकरी संदर्भ

आज शेवटची तारीख- SSC अंतर्गत “स्टेनोग्राफर” पदांची भरती

३२६ जागा त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!

SSC अंतर्गत “ स्टेनोग्राफर ग्रेड सी ” पदांच्या एकूण 326 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज २२ डिसेंबर २०२५ पासून सुरु होणार. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२६ आहे.

  • पदांचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड सी  
  • पदसंख्या – 326 पदे 
  • शैक्षणिक पात्रता –  12th pass.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क –
    • Women/SC/ST/PWD/Ex – Nill
    • इतर उमेदवारांसाठी  – रु. 100/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जानेवारी २०२६
  • अधिकृत वेबसाईट –  https://ssc.gov.in/

SSC Stenographer Vacancy 2026 Details

पदाचे नाव पद संख्या 
स्टेनोग्राफर ग्रेड सी   326 पदे

How to Apply For SSC Steno Notification 2026

  • या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२६ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ssc.gov.in Job 2026 Important Links

📑 Advertisement  Read Pdf
👉 Apply Online Click Here
✅ Official Website https://ssc.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button