सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (DRDO CEPTAM) अंतर्गत 764 पदांकरिता भरती!!

सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (DRDO CEPTAM) अंतर्गत “वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (STA-B), तंत्रज्ञ-ए (टेक-ए)” पदांच्या एकूण 764 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०२६ ११ जानेवारी २०२६ आहे.
पदाचे नाव – वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (STA-B), तंत्रज्ञ-ए (टेक-ए)
पदसंख्या – 764 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 18 – 28 वर्षे
📆आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज शुल्क –
STA -B –
UR/OBC/EWS/MSP – 750/-
Women/ SC/ST/PwBD/ #Ex-Servicemen – 500/-
TECH-A –
UR/OBC/EWS/MSP – 600 /-
Women/ SC/ST/PwBD/ #Ex-Servicemen – 500/-
अर्ज सुरू होण्याची तारीख – 09 डिसेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जानेवारी २०२६
अधिकृत वेबसाईट – https://drdo.gov.in/drdo/
DRDO CEPTAM Vacancy 2026
पदाचे नाव पद संख्या
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (STA-B) 561
तंत्रज्ञ-ए (टेक-ए) 203
Educational Qualification For DRDO CEPTAM Recruitment 2026
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (STA-B) B.Sc/Diploma in relevant field
तंत्रज्ञ-ए (टेक-ए) 10th, ITI in relevant field
Salary Details For DRDO CEPTAM Recruitment 2026
पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (STA-B) Level 6 (Rs. 35,400–1,12,400)
तंत्रज्ञ-ए (टेक-ए) Level 2 (Rs. 19,900–63,200)
How To Apply For DRDO CEPTAM Application 2026
वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२६ आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For drdo.gov.in/drdo Bharti 2026
|
|
| 📑शुद्धिपत्रक |
https://shorturl.at/kSQ3i |
| 📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/YZCyb |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/NhVih |
| ✅ अधिकृत वेबसाईट |
https://drdo.gov.in/drdo/ |


